Pimpri : संततधारमुळे तुडुंब भरलेल्या नदीच्या पाण्याचा शहराला विळखा

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यासह शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. यातच धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नदी तुडुंब भरून वाहत असल्याने नदी काठच्या भागात अतिदक्षतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. शहरातून वाहणाऱ्या नदीने तर पूर सदृश पाण्याचा असा विळखा घातला असल्याचेही पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक मार्गावर नदीचे पाणी आले असून बरेच पूल पाण्याखाली गेले आहेत. नदीचा बदलेला प्रवाह पाहून नदी काठाच्या नागरिकांना स्थलांतरित केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'87a09f74e9081967',t:'MTcxNDA3MjEyMS4xNDEwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();