Pimpri : शारीरिक शिक्षण महामंडळ अध्यक्षपदी फिरोज शेख

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण महामंडळावर माजी हॉकी खेळाडू आणि पंच फिरोज शेख यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. 

महामंडळाच्या अलिकडेच झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. फिरोज शेख हे एसएनबीपी शिक्षण संस्थेत शारीरिक शिक्षण संचालक म्हणून कार्यरत आहेत. फिरोज यांनी पिंपरी चिंडवड येथील विविध वयोगटात हॉकीचा प्रसार करण्यासाठी भरीव कामगिरी केली आहे.

कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – अध्यक्ष ः फिरोज शेख, उपाध्यक्ष ः मुदूला महाजन, शारदा सस्ते, राम रेयना, संतोष म्हात्रे, वेंकट चव्हाण, जगन्नाथ पांढरे, अर्चना सावंत, विजय टेपूगडे, मनिषा चपने, सुनिता फडके, कार्याध्यक्ष ः रफिक इनामदार,सचिव – महादेव फपाळ, सहसचिव – मुकेश पवार, विष्णूपंत पाटील,नंदू वाळके, गोपीचंद कारांडे, प्रतिभा शितोळे, नंदू वाळके, श्‍यामल शिंदे, प्रशांत रणखांब,दत्ता कांबळे, हाराले परमेश्वर, अजित काशिद, सुवर्णा घोलप, ऐश्‍वर्या साठे, राजेद्र सोनवणे, खजिनदार ः हनुमंत सुतार, पोपट माने, सह खजिनदार ः निलकंठ कांबळे, सावंत अर्चना, शब्बाना शेख, राजेश प्रसाद, ढगे मनोज, विपूल गौडाजे, नेरकर श्‍याम, कार्यालय प्रमुख – गजानन आरगडे, प्रसिध्दी प्रमुख – सुभाष जावीर, माशाळे आर. बी., रविंद्र गारगोटे, सह प्रसिध्दी प्रमुख – विजय लोडे, दिपक जगताप, सुनिल ओव्हाळ, साबळे विवेक, करडीले सर, आशिष पाडे, मोमीन शेख, अभिषेक कदम, संपर्क प्रमुख – धनंजय पाटील, अजित गायकवाड, शेळके साहेबराव, सह संपर्क प्रमुख – श्‍याम नेरकर, अविनाश करवंदे, आनंद शिंदे रवि पिल्ले, महेश बेडवार, महेश कांबळे, महिला प्रमुख – सुजाता चव्हाण, कृतीसत्र व सहल प्रमुख – विजय टेपूगडे, नियंत्रक – निवृत्ती काळभोर, चंद्रकांत पाटील, सल्लागार ः रज्जाक पानसरे, निलेश गायकवाड, अनिल खेडकर, चारूदत्त चिचवडे, सोकटे विलास, सी.टी.कदम (सर्व मुख्याध्यापक).

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like