Pimpri: जाणून घ्या तुमच्या भागातील आजपर्यंतची रुग्ण संख्या

Pimpri: Find out the number of corona patients in your area till date सक्रिय रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या मोठी आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तर, 384 जणांचा मृत्यू झाला आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. आजपर्यंत शहरातील 22 हजार 695 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 6250 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर, 16,061 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सक्रिय रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या मोठी आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. तर, 384 जणांचा मृत्यू झाला आहे.

भागनिहाय रुग्णांची संख्या, बरे झालेले रुग्ण आणि मृतांची संख्या-

ताथवडे- एकूण रुग्ण 35. 27 रुग्ण पूर्णपणे बरे, 8 जणांवर उपचार सुरु

पुनावळे- एकूण 67 रुग्ण. 39 रुग्ण बरे, एकाचा मृत्यू 27 जणांवर उपचार सुरु

किवळे- एकूण 295 रुग्ण. 230 रुग्ण बरे, 62 जणांवर उपचार सुरु, तिघांचा मृत्यू

रावेत- 146 रुग्ण, 85 रुग्ण बरे, 60 जणांवर उपचार सुरु, एकाचा मृत्यू

वाल्हेकरवाडी- एकूण 311 रुग्ण, 197 रुग्ण बरे, 109 उपचार सुरु तर 5 जणांचा मृत्यू

चिंचवड- एकूण 3582 रुग्ण. 2501 रुग्ण ठणठणीत. 1033 जणांवर उपचार सुरु, 48 जणांचा मृत्यू

पिंपरी- एकूण 3690 रुग्ण. 2754 झाले बरे. 845 जणांवर उपचार सुरु, 91 जणांचा मृत्यू

भोसरी-एकूण 2924 रुग्ण. 1829 रुग्ण झाले बरे. 1058 जणांवर उपचार सुरु. 37 मृत्यू.

मोशी- एकूण 975 रुग्ण. 652 जण झाले बरे, 311 जणांवार उपचार सुरु, 12 मृत्यू

चऱ्होली- एकूण 320 रुग्ण. 241 पूर्णपणे ठणठणीत. 102 जणांवर उपचार सुरु तर 4 मृत्यू

दिघी- एकूण 498 रुग्ण. 352 झाले बरे. 143 जणांवर उपचार सुरु, 3 मृत्यू

बोपखेल- एकूण 99 रुग्ण. 81 बरे झाले. तर, 15 रुग्णावर उपचार सुरु, 3 मृत्यू

दापोडी- एकूण 515 रुग्ण. 453 जण झाले बरे. 42 जणांवर उपचार सुरु तर 20 जणांचा मृत्यू.

पिंपळे सौदागर- एकूण 207 रुग्ण. 139 रुग्ण ठणठणीत. 66 जणांवर उपचार सुरु, 2 मृत्यू

काळेवाडी -एकूण 1050 रुग्ण. 695 ठणठणीत बरे. 337 जणांवर उपचार सुरु तर 18 मृत्यू

रहाटणी-एकूण 260 रुग्ण. 174 रुग्ण बरे झाले आहेत. तर, 80 जणांवर उपचार सुरु, 6 मृत्यू

वाकड-एकूण 443 रुग्ण. 329 रुग्ण झाले बरे. 109 जणांवर उपचार सुरु, 5 रुग्णांचा मृत्यू झाला

थेरगाव – एकूण 966 रुग्ण. 671 जण पूर्णपणे झाले बरे. 282 रुग्णांवर उपचार सुरु तर 13 जणांचा झाला मृत्यू.

चिखली- एकूण 1552 रुग्ण. 881 जण झाले बरे. 652 जणांवर उपचार सुरु. 19 मृत्यू

ताम्हणेवस्ती- एकूण 21 रुग्ण होते. सगळे रुग्ण बरे झाले.

कासारवाडी- एकूण 398 रुग्ण. 245 झाले बरे तर 148 जणांवर उपचार सुरु. 5 रुग्णांचा मृत्यू

आकुर्डी- एकूण 1063 रुग्ण. 784 बरे झाले. 262 जणांवर उपचार सुरु तर 17 रुग्णांचा मृत्यू

निगडी- एकूण 789 रुग्ण. 558 रुग्ण ठणठणीत तर 214 रुग्णांवर उपचार सुरु, 17 मृत्यू

संभाजीनगर- एकूण 69 रुग्ण. 30 रुग्ण ठणठणीत तर 39 जणांवर उपचार सुरु

रुपीनगर- एकूण रुग्ण 328, 205 जण झाले बरे. 115 जणांवर उपचार सुरु तर 8 मृत्यू

यमुनानगर – एकूण 401 रुग्ण, 247 ठणठणीत. 154 रुग्णांवर उपचार सुरु

तळवडे-एकूण 161 रुग्ण. 95 रुग्ण झाले बरे. 60 रुग्णांवर उपचार सुरु, 6 मृत्यू

नवीन सांगवी- एकूण 166 रुग्ण. 114 रुग्ण ठणठणीत तर 44 जणांवर उपचार सुरु. 8 मृत्यू

जुनी सांगवी- एकूण 328 रुग्ण. 271 जण ठणठणीत. 49 जणांवर उपचार सुरु. 8 मृत्यू.

फुगेवाडी- एकूण 47 रुग्ण. 36 रुग्ण ठणठणीत. 10 जणांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू

पिंपळे गुरव-एकूण 655 रुग्ण. 486 जण झाले बरे. 153 जणांवर उपचार सुरु तर 16 मृत्यू

पिंपरी वाघेरे- एकूण 11 रुग्ण. पैकी 10 झाले बरे, एकावर उपचार सुरु

पिंपळे निलख- एकूण 81 रुग्ण. 74 रुग्ण ठणठणीत, सात जणांवर उपचार सुरु

महापालिकेच्या वॉररुमने रविवारी रात्री दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार ही आकडेवारी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.