BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पिंपरी गावात फ्लॅटला आग

एमपीसी न्यूज – पिंपरी गावात फ्लॅटला आग लागली. ही घटना आज गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी गावातील आदित्य हॉस्पिटलजवळ असलेल्या मोनिका अपार्टमेंटमध्ये एका फ्लॅटला आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. अग्निशमन विभागाला याबाबत माहिती मिळताच मुख्य अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3