Pimpri: माजी नगरसेविका सरलाताई म्हसे यांचं निधन

Pimpri: Former corporator Sarlatai Mhase passes away त्यावेळी हिंदूस्थान अँन्टी बायोटिक्समधील कामगार नेत्या, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या असलेल्या सरलाताई यांची नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली होती.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेविका सरलाताई ज्ञानेश्वर म्हसे (वय 83) यांचे आज (दि.5) अल्प आजाराने निधन झाले आहे.

पिंपरी-चिंचवड नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर कै. अण्णासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली सरकारने पहिली शासननियुक्त बॉडी नेमली होती. त्यावेळी हिंदूस्थान अँन्टी बायोटिक्समधील कामगार नेत्या, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या असलेल्या सरलाताई यांची नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.