BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी मोफत गुडघे तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गुडघेदुखीवर मात करण्यासाठी मोफत गुडघ्यांची तपासणी आणि शस्त्रक्रिया सोमवार, दि. २२ ते मंगळवार, दि. ३० जुलै या कालावधीत होणार आहे.

चिंचवड आणि निगडी येथील लोकमान्य हॉस्पिटल येथे ही मोफत गुडघ्यांची तपासणी व सस्त्रक्रिया होणार आहे. त्यात २५ टक्के सवलत आहे. पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार शेखर ओव्हाळ यांनी हा उपक्रम हाती घेतला.

HB_POST_END_FTR-A2

.