Pimpri : अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या (Pimpri) जयंत्तीनिमित्त मोरवाडी येथील त्यांच्या पुतळ्यास पुण्यश्लोक प्रतिष्ठानचे विलास महानवर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Akurdi : आकुर्डीत पाणीपुरवठा विस्कळीत

यावेळी बाबू कोळेकर, दिपक देवकर, गणेश चोरमले, केशव काळे, धनाजी देवकते आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.