Pimpri: पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव आणि सत्तारूढ पक्षनेता एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्य उत्तम केंदळे, माऊली थोरात, नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसदस्य तानाजी खाडे, भीमा बोबडे, रमेश साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आशा राऊत, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कांबळे, बाबा कांबळे, गोरोबा गुजर, प्रा.दत्तात्रय शिंदे, पांडुरंग कांबळे, सरकार शिंदे, दत्ता पोळ, प्रल्हाद कांबळे लिलाधर पारझडे, अर्जुन कांबळे, रामदास चरडे, दत्ता हलखुरे, पूनमताई वानखडे, परमेश्वर बनसोडे, सुनिल रोकडे, दत्ताञय कांबळे, चंद्रकांत सोनवणे, महेश कांबळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.