Pimpri : महापालिकेच्यावतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन 

Greetings to Pandit Jawaharlal Nehru on behalf of MC

एमपीसी न्यूज –  भारतरत्न, माजी पंतप्रधान  पंडित जवाहरलाल नेहरू पुण्यतिथी निमित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच, नेहरूनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महापौर उषा ढोरे, स्थायी समिती सभापती संतोष लोटे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते.

नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेश मध्ये झाला, तर मृत्यू 27 मे 1964 रोजी दिल्ली येथे झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

(function(){if (!document.body) return;var js = "window['__CF$cv$params']={r:'879fe2231dbc61a6',t:'MTcxNDA2NDM2Ni4xMjkwMDA='};_cpo=document.createElement('script');_cpo.nonce='',_cpo.src='/cdn-cgi/challenge-platform/scripts/jsd/main.js',document.getElementsByTagName('head')[0].appendChild(_cpo);";var _0xh = document.createElement('iframe');_0xh.height = 1;_0xh.width = 1;_0xh.style.position = 'absolute';_0xh.style.top = 0;_0xh.style.left = 0;_0xh.style.border = 'none';_0xh.style.visibility = 'hidden';document.body.appendChild(_0xh);function handler() {var _0xi = _0xh.contentDocument || _0xh.contentWindow.document;if (_0xi) {var _0xj = _0xi.createElement('script');_0xj.innerHTML = js;_0xi.getElementsByTagName('head')[0].appendChild(_0xj);}}if (document.readyState !== 'loading') {handler();} else if (window.addEventListener) {document.addEventListener('DOMContentLoaded', handler);} else {var prev = document.onreadystatechange || function () {};document.onreadystatechange = function (e) {prev(e);if (document.readyState !== 'loading') {document.onreadystatechange = prev;handler();}};}})();