BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन 

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस ‘अ’ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्कचे रमेश भोसले आदी उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A4

.