Pimpri: महापालिकेतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी आणि अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

महापालिकेच्या मुख्य प्रशासकिय इमारतीत झालेल्या या अभिवादन कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.