BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : औंध,निगडी येथे 10 एप्रिलपर्यंत मणकेविकार शिबिर

एमपीसी न्यूज – लोकमान्य स्पाईन वेलनेस सेंटर औंध आणि निगडी याठिकाणी जागतिक आरोग्य दिनानिमित्त मणकेविकार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 ते 10 एप्रिल या कालावधीत हे शिबिर होणार आहे.

या शिबिरात मणक्यावरील उपचार पद्धतीद्वारे मणक्यांचे विकार दूर करुन पाठीच्या स्नायूंची ताकत वाढवली जाणार आहे. मणक्यातील चकतीचे पोषण करुन पाठीचे व मानेचे दुखणे दूर करण्यात येईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत उपचारपध्दतीचा लाभ करुन घेण्याचे आवाहन लोकमान्य हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे. अधिक माहितीसाठी 7038083333 या नंबरवर संपर्क साधावा.

HB_POST_END_FTR-A2