Pimpri : युवासेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – युवासेना पिंपरी विधानसभा आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांनाचा सत्कार करण्यात आला. तसेच युवासेना पिंपरी www. yuvasenapimpri.com वेबसाईट लॉंचिंग करण्यात आले.

ह्या वेबसाईटवर पिंपरी विधानसभेतील सर्व नागरिक त्यांच्या, पिंपरी महानगरपालिकांच्या, तहसील कार्यलय, अन्नधान्य कार्यलय, MSEB सर्व राज्य सरकारी, केंद्र सरकारी कामाच्या तक्रार करू शकतात. ह्याचा पाठपुरवठा युवासेना पिंपरी तर्फे करून त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात येईल.

  • यावेळी आमदार गौतम चाबुकस्वार, युवासेना विस्तारक वैभव थोरात, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे,कामगार नेते इरफान सय्यद, शिवसेना गटनेते राहुल कालाटे, शिवभक्त अनिकेत घुले, उर्मिला काळभोर, जिल्हा समन्वयक जितेंद्र ननावरे,युवासेना उपजिल्हा प्रमुख दिपक भोंडवे,अनिता तुतारे,जिल्हा समन्वयक रुपेश कदम, समन्वयक रोमी संधु, युवासेना पिंपरी विधानसभा सेनाधिकारी अभिजीत गोफण, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष नितीन घोलप, उपविभाग संघटक सनी कड, राहुल पलांडे,शहर संघटिका वैशाली कुलथे,विभागसंघटिका भाग्यश्री म्हस्के,उपविभाग प्रमुख एकनाथ हाके,दक्षता समिती सदस्य रवि कोवे,ओंकार जगदाळे, सोन्या लांडे, दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन युवतीसेना अध्यक्षा प्रतिक्षा घुले, युवासेना विभाग प्रमुख निलेश हाके व सर्व युवसैनिक यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.