Pimpri : मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने मतदान जागृती

एमपीसी न्यूज – मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघात रँली काढून पत्रके वाटून निर्भिडपणे मतदान करण्याचे आवाहन केले.

_MPC_DIR_MPU_II

पिंपळे गुरव येथील कृष्णा चौक,काटेपुरम चौक येथे पथनाट्य, घोषवाक्य या माध्यमातून मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्यात आली.
यावेळी मानवी हक्क संरक्षण व जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, गुणवंत कामगार गोरख वाघमारे, काळुराम लांडगे तसेच अनेक पदाधिकारी कामगार वर्ग व मतदार उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.