Pimpri : कमलाकर काळे यांचे निधन

एमपीसी न्यूज – कमलाकर यशवंतराव काळे (वय 94) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

काळे हे ज्योतिषशास्त्र व अध्यात्म या विषयाचे व्यासंगी होते. पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांचे ते सासरे होत. अमरावती येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.