Pimpri : महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा मेळावा उत्साहात; नव्या 75 जणांची नियुक्ती

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने हॉटेल घरोदा या ठिकाणी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये शहरातील 75 मनसैनिकांना नवीन पदावर नियुक्ती करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीबाबत तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी करण्यात आली. तीनही विधानसभा मतदारसंघामध्ये ६ इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती मुंबईमध्ये घेण्यात आल्या.

या मेळव्याला प्रमुख उपस्थिती सचिन चिखले , हेमंत डांगे, रुपेश पटेकर, अश्विनी बांगर, राजु भालेराव , बाळा दानवले, राजु सावळे, विशाल मानकरी, आंकुश तापकीर, मयुर चिंचवडे, दत्ता देवतरासे, राहुल जाधव , दहिफळे सर, सुशांत साळवी, विष्णु चावरियाँ , व सर्व पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2
You might also like