Pimpri: मालती सातुर्डेकर यांचे निधन

Malati Saturdekar passes away :वृद्धापकाळाने ठाणे येथे निधन

एमपीसी न्यूज – श्रीमती मालती मधुसूदन सातुर्डेकर यांचे वृद्धापकाळाने ठाणे येथे निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या.

त्यांच्या मागे 2 मुलगे, 2 मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व दै.’पुढारी ‘चे पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांच्या त्या चुलती होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.