Pimpri : पिंपरी येथे भीषण आग

एमपीसी न्यूज – एम्पायर स्क्वेअर इमारतीच्या मागील ( Pimpri )  बाजूस भीषण आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 21) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.टायरच्या गोदामाला आग लागली असल्याचे म्हटले जात आहे. पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Man : आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा – शोभा जोशी

या आगीमुळे मोठ्या प्रमाणात धूर झाला असून धुराचे लोट आकाशात उडत आहेत. दरम्यान या धुरामुळे  एम्पायर स्क्वेअर आणि ऑटो क्लस्टर तसेच मोरवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला ( Pimpri ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.