Pimpri: भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर?

(अनिल कातळे) एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर-जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर सोपविण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे उद्या (रविवारी) या निर्णयाची औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे. विद्यमान शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. … Pimpri: भाजप शहराध्यक्षपदाची जबाबदारी आमदार महेश लांडगे यांच्या खांद्यावर? वाचन सुरू ठेवा