Pimpri : दिवाळी निमित्त एमपीसी न्यूजच्या कार्यालयाला चार दिवस सुट्टी

एमपीसी न्यूज- दिवाळीनिमित्त एमपीसी न्यूजच्या कार्यालयाला रविवार दि. 27 ते बुधवार दि. 30 ऑक्टोबर दरम्यान चार दिवस सुट्टी असणार आहे. गुरुवार दि. 31 रोजी कार्यालय नेहमीप्रमाणे सुरु राहील.

या कालावधीमध्ये शहरातील ताजे अपडेट्स आमच्या दर्शकांना मिळू शकणार नाहीत. आमच्या सर्व दर्शकांना, जाहिरातदारांना आणि हितचिंतकांना ही दीपावली सुख समृद्धीची, आनंदाची, भरभराटीची आणि सुरक्षित जावो ही सदिच्छा ! दि. 31 ऑक्टोबर रोजी पुन्हा आपल्या सेवेत उपस्थित होत आहोत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.