Pimpri: भाजप, राष्ट्रवादीने केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध; शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी-चिंचवड शहर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसने पाकिस्तानचा ध्व्ज जाळून निषेध केला. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजुयोमोतर्फे पाकिस्तानचा ध्व्ज जाळून या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

  • यावेळी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, भाजयुमोचे प्रदेश सचिव अनुप मोरे, भाजयुमोच्या सरचिटणीस वैशाली खाडये, अजित कुलथे, दीपक नागरगोजे, प्रविण सिंग, सांस्कृतीक आघाडीचे अध्यक्ष धनंजय शाळिग्राम, भाजयुमोचे शहर उपाध्याक्ष मधुकर बच्चे, देवयानी भिंगारकर, अमित गुप्ता, विवेक महाजन, तेजस्वीनी कदम, योगेश सोनावणे, किशोर ब्राम्हणकर, राहुल शिंदे, अमोल दामले, मिथुन कुमार, मिहीर झा, सागर फुगे, भागवत मुंडे, योगेश भागवत, गणेश जवळकर, गणेश संभेराव, साई कोंढरे, अभिजीत बागुल, यश तावरे, शुभम चॉद, दिलीप गोसावी यांनी निषेध सभेत सहभाग घेतला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर, नगरसेविका अपर्णा डोके, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, माजी नगरसेविका शमीम पठाण, सिंधू पांढारकर, प्रवक्ते फजल शेख, नगरसेवक मयुर कलाटे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विद्यार्थी सुनिल गव्हाणे, सेवादल अध्यक्ष आनंदा यादव, पिंपरी विधानसभा अध्यक्ष निलेश पांढारकर, भोसरी ‍विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, महिला संघटक कविता खराडे, महिला कार्याध्यक्ष पुष्पा शेळके, भोसरी ‍विधानसभा महिला अध्यक्षा मनिषा गटकळ, दिपाली देशमुख, बाळासाहेब पिल्लेवार, आशा शिंदे, जहिर खान, गोरोबा गुजर, बाळासाहेब जगताप, सचिन मोरे, शिल्पा बिडकर, प्रियांका सुतार, साउल शेख, शेखर काटे, योगेश गवळी, सनी डहाळे, पवन जवळकर, विशाल पवार, प्रतिक साळुंके, सुनिल अडागळे, अर्जुन कदम उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.