Pimpri : महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने दाखल झालेल्या 43 पोलीस उपनिरीक्षकांची पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्ती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र पोलीस दलात नुकतेच 669 पोलीस उपनिरीक्षक दाखल झाले आहेत. त्यातील 43 पोलीस उपनिरीक्षकांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्ती देण्यात आली आहे. तर 13 पोलीस उपनिरीक्षकांना पुणे पोलीस आयुक्तालयात नियुक्त करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक –

गोविंद लक्ष्मण चव्हाण, किरण सदाशिव कणसे, संदीप शांताराम गांधीलकर, महेंद्र बाळासाहेब गांधले, गणेश नारायण गायकवाड, अमरदीप कृष्णा पुजारी, गणेश नारायण आटवे, मैनीनाथ ज्ञानेश्वर वरुडे, अनिरुद्ध महादेव सरवदे, अशोक भागवत तरंगे, चंद्रकांत गंगाधर जवळगी, शंभू गोरक्षनाथ रनावरे, राजेश भारत मोरे, रविंद्र सुखदेव मुंडल, रुपेश अशोक साबळे, यशवंत ज्ञानेश्वर साळुंखे, मकसूद किरण मणेर, इम्रान बाबाजी मुल्ला, प्रितेश शामराव पाटील, सचिन पंडीत देशमुख, संतोष सुग्रीव डोलारे, अशोक बाळू जगताप, सागर बबन बामणे, अमोल रमेश डेरे, रोहित राजेंद्र दिवटे, सोमनाथ सुरेश झेंडे, अमोल श्रीरंग कामठे, अशोक नानाभाऊ कोकाटे, नामदेव रंगराव अंगज, संदेश संभाजी इंगळे, ज्ञानेश्वर यल्लू धनगर, जितेंद्र सुरेश गिरनार, विवेक विनायक कुमठकर, गोविंद युवराज पवार, सचिन अरुण चव्हाण, संतोष हरिभाऊ येदे, ज्ञानेश्वर काशिनाथ दळवी, संतोष सर्जेराव गांधले, भाऊ पोपट दुबे, दस्तगीर हसन तांबोळी, दत्तात्रय जयसिंग नागरगोजे, ज्ञानेश्वर सुभाष कोकाटे, उत्तम भाऊसाहेब ओमासे

पुणे पोलीस आयुक्तालयात नव्याने दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक –

शशिकांत नामदेव सावंत, चंद्रकांत हनुमंत कामठे, श्रीकांत कृष्णात गुरव, हणुमंत भागवत भोसले, दिलीप भाऊसाहेब खेडकर, अशोक रामकिशन गोंधळे, अनिल नवनाथ बिनावडे, सोपान अगतराव नराळे, रुपेश चंद्रकांत चालके, अतुल दत्तात्रय थोरात, प्रमोद काळुराम हंबीर, राहुल गणपत खंडाळे, मोहनदास आप्पासाहेब जाधव

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.