Pimpri news : सावधान … आता बीआरटी मार्गामधून गाडी घातल्यास भरावा लागेल दंड

एमपीसी न्यूज़- फेब्रुवारी  महिन्यापासून  वाहतूक ( Pimpri news) नियमांमधे वाढ झाली आहे. त्यानुसार आता बस रैपिड ट्रांझीस्ट (brt) मार्गामधून खाजगी वाहने चालविल्यास  पीसीएमसी वाहतूक पोलिसांकडून तर ₹500 दंड वसुली केला जाईल.

 

 

फेब्रुवारी महिन्यात पीसीएमसी वाहतूक पोलिसांनी एकूण ₹6,36,000 एवढा दंड  जमा केला होता. तसेच ब्लैक फ्लिमिंग, प्रलंबित दंड  इत्यादी कारणांसाठी सुद्धा दंड वसुली केला गेला.

 

 

Talwade News : व्यावसायीकाला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी घेणाऱ्यास अटक

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने अपघातांचे प्रमाण तर वाढते ,म्हणून पीसीएमसी वाहतूक ( Pimpri news) विभागाने  सर्व नागरिकांना वाहतूक नियम पाळण्याची विनंती केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.