Pimpri News : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पालिकेच्या वतीने अभिवादन

एमपीसी न्यूज – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पालिकेच्या वतीने त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महापौर उषा ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महापौर उषा ढोरे समवेत उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती सभापती अंड. नितीन लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त आशादेवी दुरगुडे आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व पसार उपक्रमांतर्गत प्रबोधनपर्व ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.