Pimpri News : जंतर मंतर येथे 6 मार्च ला भव्य देशव्यापी आंदोलन

दिल्ली:-दिल्ली येथे ऑटो रिक्षा टॅक्सी टुरिस्ट परमिट चालक मालक बस ट्रक ड्रायव्हर संघटनांची प्रमुख पदाधिकारी यांची बैठक, (Pimpri News) संपन्न झाली.

दिल्ली येथे देशभरातील ट्रक, टेम्पो, बस, चालक मालक ऑटो टॅक्सी टुरिस्ट परमिट चालक मालक संघटनाच्या वतीने, विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.हे आंदोलन दि.6 मार्च 2023 रोजी दिल्ली संसद भवन जंतर मंतर येथे भव्य देशव्यापी  होणार आहे.

Pimpri News : रामकृष्ण गायकवाड लिखित ‘फिनिक्स भरारी – स्लम टू मिल्यनेअर’ या पुस्तकाचे प्रकाशन

हे आंदोलन राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली  होणार असून या देशातील सर्व राज्य मधील, वाहतुक संघटना सहभागी होणार आहे.याबाबत ची माहिती बाळासाहेब ढवळे (Pimpri News) यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.