Pimpri News : बेकायदा अन्नपदार्थ विकणाऱ्या स्टाॅलवर पालिकेची कारवाई

या कारवाईत हातगाडी, टेंपो, वजन काटे, स्टूल, क्रेट इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. : Municipal action on stalls selling illegal food

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील बेकायदा अन्नपदार्थ विकणाऱ्या स्टाॅल व दुकानांवर अतिक्रमण विभागातील विशेष 8 पथकामार्फत सोमवारी (दि.17) कारवाई करण्यात आली.

महानगरपालिकेने केलेल्या या कारवाईत हातगाडी, टेंपो, वजन काटे, स्टूल, क्रेट इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.