Pimpri News : लायन्स क्लब ऑफ पिंपरी आणि दृष्टी फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपण

डेअरी फार्म परिसरात 105 वृक्षांचे रोपण करण्यात आले.

एमपीसी न्यूज – लायन्स क्लब ऑफ पिंपरी आणि दृष्टी फाऊंडेशन पिंपरीच्या वतीने पिंपरी येथील डेअरी फार्म परिसरात शुक्रवारी (दि. 21) वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी नगरसेवक संदिप वाघेरे, माजी नगरसेविका ज्योतिका मलकानी, लायन्स क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नेहुल कुदळे, शहर भाजप उपाध्यक्ष कमल मलकानी, हरीश मंधान, गणेश ढाकणे, पिंटू मिरानी, सुशील बजाज, सुरेंद्र मंगवाणी, सौरभ आदी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

डेअरी फार्म परिसरात 105 वृक्षांचे रोपण करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून नागरिकही या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते.

क्लबचे अध्यक्ष नेहुल कुदळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.