Pimpri News : संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीच्या अध्यक्षपदी सचिन काळभोर

एमपीसी न्यूज -‌ संस्कार भारती पिंपरी चिंचवड समितीचा नव्याने विस्तार करण्यात आला आहे. याप्रसंगी सचिन काळभोर यांची अध्यक्षपदी तर, हर्षद कुलकर्णी यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

यावेळी संस्कार भारतीचे पालक अमित गोरखे उपस्थित होते. ज्यांना गुण कळतात अशाच ठिकाणी गुणांची कदर होते, असे म्हणत त्यांनी नवनिर्वाचित समितीला शुभेच्छा दिल्या.

नवनिर्वाचित समिती पुढीलप्रमाणे –

संघटक – सुहास जोशी
उपाध्यक्ष – सुवर्णा बाग,
उपाध्यक्ष – नरेंद्र आमले
सहसचिव – सतिश वर्तक,
सहसचिव – विशाखा कुलकर्णी
खजिनदार – सायली देवधर
प्रसिद्धी प्रमुख – चैतन्य कुलकर्णी
कार्यक्रम नियोजक – सुषमा वैद्य,
दस्तऐवज प्रमुख – प्रणाली महाशब्दे

त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विधा आणि त्याचे प्रमुख पुढीलप्रमाणे –

_MPC_DIR_MPU_II

नृत्यविधा प्रमुख – वरदा वैशंपायन
सहप्रमुख – स्नेहल सोमण
सहप्रमुख – अनुजा वैशंपायन
नाट्यविधा प्रमुख – प्रभाकर पवार
सहप्रमुख -किरण येवलेकर
सहप्रमुख – प्रसन्न कुलकर्णी
साहित्यविधा प्रमुख – विशाखा कुलकर्णी
सहप्रमुख -शुभदा दामले
सहप्रमुख – प्रिया जोग
चित्रकलाविधा प्रमुख – सतिश वर्तक
सहप्रमुख -लिना आढाव
संगीतविधा पालक – सुवर्णा बाग
विधा प्रमुख – स्वरेषा कुलकर्णी
सहप्रमुख – पल्लवी ठाकरे
सहप्रमुख – वृषाली भणगे

प्राचिन कला ऐतिहासिक वास्तू-

विधा पालक – नरेंद्र आमले
विधा प्रमुख -विनीता देशपांडे
सहप्रमुख – चंदा आमले
रांगोळीविधा प्रमुख -गौरी कारंडे / प्रणिता पाटील, सहप्रमुख – प्राजक्ता काळभोर
सहप्रमुख – ज्योती कोल्हे
छायाचित्र विधा – निखिल देशपांडे

सर्व नवनिर्वाचीत सदस्यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या, येत्या काळात संस्कार भारती समितीच्या वतीने शहरातील कलाकारांचे सदस्य नोंदणी अभियान व विस्तार हाती घेण्यात येणार असून संस्कार भारताचा जास्तीत जास्त प्रसार होण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन काळभोर यांनी सांगितले.

सूत्रसंचालन रश्मी घाटपांडे यांनी केले तर, आभार हर्षद कुलकर्णी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.