Pimpri News : संतोष घुले यांचा ‘हिंदुस्तानरत्न राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मान

एमपीसी न्यूज – डायनॅमिक युथ स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने ( Pimpri News ) देण्यात येणारा ‘हिंदुस्तानरत्न राष्ट्रीय पुरस्कार’ यंदा बोपखेल येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष घुले यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

 

PMRDA News : वाल्हेकरवाडीतील दुकानांचे होणार ई-लिलाव

 

संस्थेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. संतोष घुले यांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात, तसेच कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेऊन या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यावेळी डॉ. संजय मोरे, जयश्री चौगुले, उद्योजक कमलेश घुले, सामाजिक कार्यकर्ते चंदन राऊत आदी ( Pimpri News ) उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.