Pimpri News : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील सात अधिकारी सेवानिवृत्त

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सात पोलीस अधिकारी नियत वयोमानानुसार (Pimpri News) सेवानिवृत्त झाले. त्यांना आयुक्तालयाच्या वतीने निरोप देत भावी जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 

Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावर बस व ट्रकचा अपघात , दोघांचा जागीच मृत्यू 15 जखमी

पोलीस उपनिरीक्षक संजय शंकर सरकाळेपोलीस उपनिरीक्षक शिरीष कोंडाजी रसाळपोलीस उपनिरीक्षक संजय लीलाधर कुलकर्णीपोलीस उपनिरीक्षक बबन सटबाजी डोईफोडेकार्यालय अधीक्षक देवदत्त माधवराव पवारसहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र हरिदास चौधरीसहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र केशव भोसले यांचा निरोप समारंभ मंगळवारी (दि. 31) पोलीस आयुक्तांच्या दालनात झाला.

 

सेवानिवृत्त झालेल्या पोलिसांना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शुभेच्छा दिल्या. आपण पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झालेला असाल तरी सुद्धा पोलीस विभागासाठी आणि समाजासाठी आपण कार्य करावेअसे पोलीस आयुक्त चौबे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.