Pimpri News: सुरेखा कापसे यांचे निधन

एमपीसी न्यूज – माजी नगरसेवक, कामगार नेते नरहरी कापसे यांच्या पत्नी सुरेखा नरहरी कापसे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन (Pimpri News) झाले. त्यांचे वय 63 होते.  

Dr. Vijay Bhatkar : अध्यात्माला विज्ञानाची जोड दिल्यास भारत विश्वगुरू होईल – डॉ. विजय भटकर

त्यांच्या पश्चात पती, 3  मुले, सुना, नातु, पुतने, दिर असा मोठा परिवार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.