Pimpri News: पिंपरी-चिंचवड तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष दिलीप चिलेकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर तिळवण (तेली) समाजाचे अध्यक्ष, उद्योजक दिलीप भिकाजी चिलेकर (वय 58) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. बुधवारी सायंकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई असा परिवार आहे. संताजी महाराज जगनाडे प्रतिष्ठान, वधू-वर सूचक मंडळ आदी संस्थांचे ते आधारस्तंभ होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.