Pimpri News: महापालिकेतर्फे संत रविदास महाराज यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, जनसंपर्कचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कांबळे, गोरोबा गुजर, प्रल्हाद कांबळे, सुदाम कांबळे, दत्तात्रय कांबळे आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.