_MPC_DIR_MPU_III

Pimpri : पिंपरी गावात पार्थ पवार यांचा प्रचारदौरा

एमपीसी न्यूज – कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस महाआघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांचा पिंपरीगावात प्रचार दौरा झाला. 
_MPC_DIR_MPU_IV
_MPC_DIR_MPU_II
नगरसेविका उषा वाघेरे यांच्या नेतृत्वाखाली भीमनगर, वाघेरे कॉलनी, पिंपरी कॅम्प, शेतकरी आठवडे बाजार आदी ठिकाणी प्रचार दौरा काढून पार्थ पवार यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आवाहन करण्यात आले.
  • यावेळी रूपाली चाकणकर, गिरीजा कुदळे, रमेश वाघेरे, चेतन दुदल, आबा कुदळे, संतोष वाघेरे, निलेश नाणेकर, दत्ता पोकरकर, ऋषिकेश वाघेरे  प्रभागातील नागरिक, आठवडे बाजार येथील शेतकरी बांधव उपस्थित होते.
_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.