Pimpri: शहराच्या निर्मितीचे शिल्पकार अण्णासाहेब मगर यांना अभिवादन

Pimpri: pay tribute to Annasaheb Magar in pcmc पालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास महापौर उषा ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहराच्या निर्मितीचे शिल्पकार कै. अण्णासाहेब मगर यांच्या स्मृती दिनानिमित्त पालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास महापौर उषा ढोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, सह शहर अभियंता रामदास तांबे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.