Pimpri : वाजपेयी, महाजन, मुंडे यांचे तैलचित्र महापालिकेत लावण्याची भाजपच्या कार्यकर्त्यांची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य सभागृहात दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे, त्याच प्रमाणे दिवंगत माजी संरक्षण मंत्री प्रमोद महाजन या भारतीय राजकारणातील प्रमुख तीन नेत्यांचे तैलचित्र लावण्यात यावे अशी मागणी भाजप निष्ठावंत कार्यकर्त्य़ांनी केली.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की,  राजू दुर्गे, भिमा बोबडे,  नगरसेवक मोरेश्वर शेडगे, नगरसेवक संदिप कास्पटे, शिक्षण मंडळ माजी उपसभापती माणिकराव अहिरराव,दिपक कुलकर्णी, अजय पाताडे, माऊली जाधव, ज्ञानेश्वर नागरगोजे, दिलीप गोसावी, विजय शिनकर, रविंद्र नांदूरकर, नंदा फुगे, आशा काळे, गिता महेंद्रु ,सविता कर्पे, ज्योती रासने,नंदा करे, नंदू भोगले, संतोष लांडगे, दत्ता तापकीर, संजय बडे, वैजनाथ शिरसाठ, संतोष तापकीर, राजेंद्र ढवळे, अनिल राऊत, कुमार कोणकर, अनिल जायभाय, अनंता कविस्कर, हेमंत ननवरे, नारायण चव्हाण, कमल मलकानी, जयदेव डेमरा, देवदत्त लांडे, गणेश वाळुंजकर, प्रकाश जवळकर, घनश्याम माने, किशोर ब्राम्हणकर, राजेश बिराजदार, दिलीप जाधव, नरेंद्र येलकर, संतोष दुबे, प्रकाश हगवणे, भाग्यदेव घुले, सुजित आगरकर, शिवदास हांडे, सुधीरकुमार अग्रवाल, जगदीश सोनवणे, रविंद्र माळी, गोपाळ कळमकर, रामलिंग आढाव, खंडू ववले,रामहरी कसबे, आनंदराव पाटील, शरद वाघ, सुर्यकांत शिंदे, विकास मिश्रा, पोपट हजारे, दत्तात्रय यादव, बशीर अहमद इनामदार, विजय घोडके, भिमाजी पानमंद, सुरेश सुर्यवंशी, राजेंद्र वायसे, मयुर चव्हाण, गजेंद्र निंबाळकर, गणेश ढाकणे, अभिजित भालशंकर, संतोष घुले, राघूशेठ चिंचवडे, राजन पाटील, धोंडीबा मोरे, घनश्याम सकट, बालाजी कानवटे, डॉ सुधाकर काळे, विजय बोऱ्हाडे, रविंद्र रासने, यशवंत कोळेकर, सचिन गायकवाड, दत्तात्रय कोरडे, मोहसीन मोमीन, राजेश बोडे, किशोर पवार, अंकुश मळेकर, बाळासाहेब गंगावणे, गिरीष गिधे,हरिदास खाडे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.