Pimpri : 20व्या फेरीअखेर अण्णा बनसोडे 19हजार 548 विजयी; बनसोडे समर्थकांचा एकच जल्लोष

एमपीसी न्यूज- पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे ऍड गौतम चाबुकस्वार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्यात चुरस पाहायला मिळाली आहे. यात अण्णा बनसोडे यांनी विसाव्या फेरीअखेर 19 हजार 548 मते मिळून विजयी झाले. पिंपरी मतदारसंघात शिवसेनेचे ऍड गौतम चाबुकस्वार पराभूत झाले असून आमदारकीच्या विजयाची माळ आणा बनसोडे यांच्या गळ्यात जनतेने टाकली आहे. त्यामुळे बनसोडे समर्थकांनी एकच जल्लोष केला.

# अण्णा बनसोडे 19हजार 548 विजयी

#20वी फेरी : अण्णा बनसोडे-4053एकूण 86 हजार 184;  चाबुकस्वार – 1491एकूण – 66 हजार 576

पोस्टल मत : अण्णा बनसोडे -112; गौतम चाबुकस्वार -200
…………………………………………………………………………………………………………..

#बनसोडे आघाडी 16 हजार 836; अण्णा बनसोडे यांचा विजय निश्चित

# 19वी फेरी : अण्णा बनसोडे-3890एकूण 81 हजार 921; चाबुकस्वार – 1924, एकूण – 65 हजार 085

………………………………………………………………………………………………………….

# बनसोडे आघाडी 12हजार 890
# 18वी फेरी : अण्णा बनसोडे-4813 एकूण 76 हजार 41; चाबुकस्वार – 3371एकूण – 63 हजार 151

…………………………………………………………………………………………………………

# बनसोडे यांची 10 हजार 956 मतांची आघाडी

# 16 वी फेरी- अण्णा बनसोडे- 4523 मते. एकूण 67 हजार 788 मते; गौतम चाबुकस्वार – 3441 मते, एकूण – 56 हजार 832 मते

# 15 वी फेरी- अण्णा बनसोडे- 3987 मते. एकूण 63 हजार 265 मते गौतम चाबुकस्वार – 2715 मते एकूण – 53 हजार 157 मते

# बनसोडे यांना 10 हजार 114 मतांची आघाडी

# 14 वी फेरी अण्णा बनसोडे- 5125 मते. एकूण 59 हजार 278 मते तर गौतम चाबुकस्वार – 2502 मते. एकूण – 50 हजार 876 मते

# बनसोडे यांची 8 हजार 402 मतांची आघाडी

# अण्णा बनसोडे यांना 9 हजारांचे मताधिक्य

# 13 वी फेरी- अण्णा बनसोडे- 4609 मते. एकूण मते 54 हजार 153 तर गौतम चाबुकस्वार – 3507 मते एकूण – 48 हजार 374 मते

# अण्णा बनसोडे यांना 5 हजार 779 मतांची आघाडी

# 12 वी फेरी अण्णा बनसोडे-3937 मते एकूण 49 हजार 547 मते तर गौतम चाबुकस्वार – 2037 एकूण – 44 हजार 808

# बाराव्या फेरीअखेर बनसोडे 4 हजार मतांनी आघाडीवर

# सातव्या फेरीमध्ये अण्णा बनसोडे 4718 मते एकूण- 29 हजार 296 मते गौतम चाबुकस्वार 1955 मते. एकूण- 28 हजार 531

# सहावी फेरी- गौतम चाबुकस्वार 2439 मते एकूण 26 हजार 576 मते अण्णा बनसोडे – 4819 मते. एकूण 24 हजार 578 मते

# पाचवी फेरी- गौतम चाबुकस्वार 4565 मते. एकूण मते 24137 मते अण्णा बनसोडे 4000 मते. एकूण मते 19759

# चौथी फेरी – गौतम चाबुकस्वार 5289 मते. एकूण 19572 मते व अण्णा बनसोडे 3469 मते. एकूण 15759 मते

# तिसरी फेरी- अण्णा बनसोडे 3643  मते, एकूण मते 11890, गौतम चाबुकस्वार 3949 मते, एकूण मते 14321

# दुसरी फेरी बनसोडे – 8247 मते चाबुकस्वार – 10372 चाबुकस्वार 2225 मतांनी आघाडी

# पिंपरी (सकाळी 9 पर्यंत)
अण्णा बनसोडे – 4011
गौतम चाबुकस्वार – 5680
धनराज गायकवाड – 36
गोविंद हेरोडे – 5
प्रवीण गायकवाड – 154
संदीप कांबळे – 5
अजय गायकवाड – 18
अजय लोंढे – 6
आनंद ओव्हाळ – 2
चंद्रकांत माने – 9
दीपक जगताप – 8
दीपक ताटे – 8
नरेश लोट – 1
बाळासाहेब ओव्हाळ – 25
मीनाताई खिलारे – 6
युवराज दाखले – 10
डॉ. राजेश नागोसे – 5
हेमंत मोरे – 10
नोटा – 267

# पहिली फेरी- बनसोडे – 4011, चाबुकस्वार – 5680

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.