Pimpri : पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण व रोपांचे वाटप

एमपीसी न्यूज – पर्यावरण दिनानिमीत्त दुर्गा ब्रिगेड संघटना (Pimpri) महाराष्ट्र राज्य व महा मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड संयुक्त पर्यावरण दिनानिमित्त संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे वृक्षारोपण आज (सोमवारी) समारंभ साजरा करण्यात आला.

Pune : जीएंचा स्पर्श झालेले साहित्य विचारांचे काहूर माजविते – मृणाल कुलकर्णी

यावेळी चालू मेट्रोमध्ये प्रवाशांना वृक्ष वाटप करून पर्यावरण संदेश देण्यात आला याप्रसंगी मेट्रोचे हेमंत सोनवणे कार्यकारी संचालक प्रशासन जनसंपर्क महा मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेड आणि ब्रँड अँबेसिडर अभय भोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्ष दुर्गा भोर अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन येथे चालू मेट्रोमध्ये प्रवाशांना वृक्षवाटप (Pimpri) करून पर्यावरण संदेश देण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.