Pimpri : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात 25 प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने भरती झालेल्या 25 पोलीस उपनिरीक्षकांना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात नियुक्त करण्यात आले आहे. हे सर्व पोलीस उपनिरीक्षक शुक्रवार (दि. 23) रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात हजर झाले आहेत. या पोलीस उपनिरीक्षकांना प्रशिक्षणासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यात नियुक्त करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी नुकतेच काढले. पिंपरी, चिंचवड, निगडी, चिखली आणि देहूरोड पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येकी एक तर अन्य दहा पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक आणि नियुक्तीचे ठिकाण –

बापू मारुती जोंधळे – आळंदी पोलीस ठाणे
अजय यादवराव लोहेकर – आळंदी पोलीस ठाणे
रविराज सायबन्ना कांबळे – दिघी पोलीस ठाणे
कुणाल बालाप्रसाद कुरेवाड – दिघी पोलीस ठाणे
नामदेव जळशिंग तलवाडे – भोसरी पोलीस ठाणे
भीमसेन हरिदास शिखरे – भोसरी पोलीस ठाणे
के एस गवारी – तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे
निलेश रमेश बोकेफोडे – तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे
राहुल शालीग्राम भदाणे – चाकण पोलीस ठाणे
नंदकिशोर गजानन पतंगे – चाकण पोलीस ठाणे
पंडित पोपटराव अहिरे – हिंजवडी पोलीस ठाणे
रवींद्र प्रभाकर भवारी – हिंजवडी पोलीस ठाणे
रवींद्र सोपान पन्हाळे – सांगवी पोलीस ठाणे
गणेश दत्तू माने – सांगवी पोलीस ठाणे
मारुती लक्ष्मण मदेवाड – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे
राहुल आप्पासाहेब कोळी – तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाणे
विकास जनार्दन पंचमुख – भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे
श्रीकृष्ण बाळासाहेब दरेकर – भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे
विकास ज्ञानदेव मडके – वाकड पोलीस ठाणे
प्रनिल मारुती चौगले – वाकड पोलीस ठाणे
युवराज वसंत शिरसाठ – पिंपरी पोलीस ठाणे
महावीर सोपान कांबळे – चिंचवड पोलीस ठाणे
संदीप शहाजी ओहोळ – निगडी पोलीस ठाणे
सचिन सयाजी उबाळे – चिखली पोलीस ठाणे
निलेश सत्यवान चव्हाण – देहूरोड पोलीस ठाणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.