Pimpri : भाजपच्या पिंपरी चिंचवड जिल्हा सरचिटणीसपदी प्रकाश जवळकर यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज- भाजपच्या पिंपरी चिंचवड जिल्हा सरचिटणीसपदी प्रकाश जवळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार व भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी जवळकर याना नियुक्तीपत्र प्रदान केले.

यावेळी माजी नगरसेवक राजू दुर्गे, भाजप प्रवक्ता अमोल थोरात, स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे युवा नेते अनुप मोरे, आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.