Pimpri : प्रा. तेजस्विनी शेवते- उ-हे यांना पीएचडी प्रदान

एमपीसी न्यूज –  वाकड येथील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडिज महाविद्यालयातील ( Pimpri )  प्राध्यापिका तेजस्विनी शेवते-उ-हे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ‘बिझनेस लॉ अँड टॅक्सेशन’विषयात पीएचडी पदवी प्रदान केली.

प्राध्यापिका तेजस्विनी शेवते- उ-हे यांनी श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती, पुणे येथील संशोधन केंद्रातून  “अँन अॅन्यालिटिकल स्टडी ऑफ इम्प्लिकेशन्स ऑफ  एक्झमपशन्स अँड डीडकशन्स अंडर इनकम टॅक्स ऍक्ट टू सॅलरीड असेंसीज या विषयावर संशोधन केले आहे.

Talegao

n Dabhade : प्रसिद्ध महिला शिल्पकार सुप्रिया शिंदे यांना वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाच्या वतीने मानांकन

त्यांना डॉ. स्मिता पांडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच पुणे विद्यापीठातील कॉमर्स अॅण्ड मॅनेजमेंटचे डीन डॉ. यशोधन मिठारे, डॉ. अतिश चिंतामणी, डॉ. श्यामला  यांनी ही वेळोवेळी मार्गदर्शन  केले. या यशामध्ये  उ-हे परिवार आणि शेवते परिवाराचा मोठा वाटा असल्याचे तेजस्विनी शेवते-उ-हे यांनी ( Pimpri ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.