Pimpri: समर्थ भारत अभियानाची उद्या सकाळी ऑनलाइन प्रभात फेरी

Pimpri: Samarth Bharat Abhiyan's online morning round tomorrow morning गुगल मीट'च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारी ही फेरी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान पार पडणार आहे.

एमपीसी न्यूज – समर्थ भारत अभियानच्या वतीने बुधवारी (दि.15) सकाळी सहा वाजता ऑनलाइन प्रभात फेरीचे आयोजन केले आहे. या प्रभात फेरीला राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे संबोधित करणार आहेत.

गुगल मीट’च्या माध्यमातून आयोजित करण्यात येणारी ही फेरी सकाळी सहा ते सातच्या दरम्यान पार पडणार आहे.

https://meet.google.com/dju-otae-yoh

या लिंकच्या माध्यमातून नागरिकांना प्रभात फेरीत सहभागी होता येणार आहे. फेरी सुरू होण्याच्या अगोदर पाच मिनिटे उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.