Pimpri: सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या संजीवनी जयराम शिंदे ( 71) यांचे रविवारी (दि. 8 ) निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले, सूना, नातू असा परिवार आहे.

 

_MPC_DIR_MPU_II
कॉंग्रेसचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयराम शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या तसेच पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस शिरीष जाधव यांच्या त्या भगिनी होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.