Pimpri : सामाजिक कार्यकर्ते सुभाष संचेती यांचे निधन

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष उत्तमचंद संचेती यांचे निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांचा सामाजिक कार्यात नेहमी सहभाग असायचा.

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ येथे सुभाष संचेती यांनी ३५ वर्ष शिक्षक म्हणून काम पाहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.