BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : रहाटणी येथील सुंदराबाई नखाते याचे वृद्धापकाळाने निधन

0

एमपीसी न्यूज – रहाटणी येथील ज्येष्ठ व आदर्श माता श्रीमती सुंदराबाई काशिनाथ नखाते यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षाच्या होत्या.

त्यांच्या मागे ४ मुले आणि ३ मुली, सूना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यांत नेहमी सहभाग असायचा. उन्नती सोशल फाऊंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्या त्या आत्या होत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3