BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: समन्यायी पाणीपुरवठा होण्यासाठी महापालिका ‘या’ उपाययोजना करणार

एमपीसी न्यूज – पाण्याची टंचाई नसून समन्यायी पाणी वाटपासाठी सोमवार (दि.25) पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगत त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

समन्यायी पाणीपुरवठ्यासाठी या उपाययोजना करणार :
-शहरामध्ये समन्यायी पाणी वाटपासाठी प्रयत्न
-पाण्याची उपलब्धता वाढविणे
-अनधिकृत नळजोड सापडल्यास तात्काळ अधिकृत करणे
-अधिकृत नळजोड शुल्क पाणी आकारणीमधून वसूल करणें
-स्लॅब सिस्टीम मध्ये त्याना प्रशमन शुल्क भरण्यासाठी मुभा देणे
-ऐका पेक्षा जास्त नळजोड असल्यास तोडणे व दंड वसूल करण्यात यावा
-कमर्शियल नळजोड एक महिन्याच्या आत तपासणी
-हॉटेल, कार वॉशिंग सेंटर यांची शोधमोहीम
-पालिकेचे पाणी वापरणाऱ्या टँकर वर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा
-24 बाय सात या योजनेची तातडीने अंमलबजावणी

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3