Pimpri :तिलोकचंदानी असोसिएटचे उद्या उदघाटन

एमपीसी न्यूज – पिंपळे सौदागर येथील नावाजलेले तिलोकचंदानी असोसिएटचे उद्घाटन उद्या (मंगळवारी) करण्यात येणार आहे.

पिंपळे सौदागर येथे उद्या (मंगळवारी) संध्याकाळी 5 वाजता आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते होणार आहे.

  • यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, ॲड. राम तिलोकचंदानी, रिंकुश तिलोकचंदानी, सीए ईशान तिलोकचंदानी, नगरसेविका निर्मला कुटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यावेळी पाहुण्यांचे स्वागत रोप देऊन करण्यात येणार आहे, अशी माहिती सीए ईशान तिलोकचंदानी यांनी दिली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.