Pimpri : महापालिकेच्या वतीने  वसंतराव नाईक यांना अभिवादन

tribute to Vasantrao Naik on behalf of PCMC

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. 

महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, सह शहर अभियंता रामदास तांबे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, समाज विकास अधिकारी संभाजी येवले, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like