Pimpri : भाजप उद्योजक आघाडी महिला अध्यक्षपदी उत्कर्षा जितेंद्र कुलकर्णी

 

एमपीसी न्यूज –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टी  – उद्योग आघाडी ची जिल्हा ( Pimpri) कार्यकारणी  शनिवारी (दि.24)  जाहिर करण्यात आली . या कार्यकारीणीमध्ये  महिला अध्यक्ष उद्योजक आघाडी या पदासाठी उत्कर्षां जितेंद्र कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली.भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड उद्योजक आघडीचे अध्यक्ष अतुल इनामदार  यांनी महिला उद्योजक आघाडी अध्यक्ष या पदाची घोषणा केली.

 

 

कुलकर्णी  त्यांनी स्वदेशी जागरण मंच च्या पिंपरी चिंचवड प्रमुख म्हणून ही कार्य केले आहे, Bond वाणिज्य लिमिटेड कंपनी च्या त्या डायरेक्टर आहेत, नीर्वेद मसाले आणि इन्स्टंट कंपनीच्या त्या संचालिका आहेत, या प्रसंगी बाॅंड संघटनचे संदीप वांजपे, प्रशांत चौधरी, गणेश टाकसाळे, धनंजय मांडके, दत्ता कुलकर्णी, अनुप धर्माधिकारी आणि माधवी हुल्ल्याळ, विद्या वाळुंजकर, रेणुका खडके, गायत्री जोशी, जागृती भुरे,वैदेही इनामदार, अंजली चौधरी, स्नेहा वांजपे, मीना मांडके, भाग्यश्री टाकसाळे, डॉ योगिनी चिडगोपकर, सृष्टी धर्माधिकारी, सुजाता धर्माधिकारी, मनोरमा कुलकर्णी असे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Talegaon Dabhade : तळेगाव मध्ये संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती

 

या पदनियुक्ती कार्यक्रमात अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड़ शहर  शंकर जगताप , सदाशिवराव खाडे साहेब , अध्यक्ष प्राधिकरण,अमितजी गोरखे ,अध्यक्ष अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, राजू दुर्गे जेष्ठ सरचिटणीस व पक्ष प्रवक्ते, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भाजप उद्योग आघाडी निखिल दादा काळकूटे , प्रभारी- मावळ लोकसभा भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी  सत्यदीप मांडगे, महापौर आर एस कुमार ,  सलीम शिकलगार  ,कैलासजी कूटे  ,अनिल मित्तल सर्व प्रमुख पाहुणे उपस्थित  ( Pimpri)  होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.