Pimpri  Vaccination News : सोमवारी 62 केंद्रांवर कोविशिल्ड तर 9 केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिन लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 18 वर्षांपुढील नागरिकांना उद्या (सोमवारी) ‘कोविशिल्ड’, ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप, ऑनलाइन स्लॉट बुकिंग पद्धतीने आणि किऑस्कद्वारे टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

या केंद्रांवर मिळणार ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस

कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड, जुने तालेरा रुग्णालय,  मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी, उर्दू प्राथमिक शाळा, काळभोर गोठा यमुनानगर रुग्णालय, जुने जिजामाता रुग्णालय, निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी,

हेडगेवार जलतरण तलाव, संजय काळे सभागृह, साई अंब्रेला संभाजीनगर दवाखाना, आरटीटीसी सेंटर, ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, महापालिका शाळा पवनानगर काळेवाडी, महापालिका शाळा वाल्हेकरवाडी, महापालिका शाळा किवळे, बिलजीनगर दवाखाना,  बापुराव ढवळे प्राथमिक शाळा पुनावळे, सेक्टर नंबर 29 आठवडे बाजार शेजारी रावेत,

मानसरोवर चॅरिटेबल ट्रस्ट वाल्हेकरवाडी, जिल्हा परिषद शाळा ताथवडे, नेहरुनगर उर्दू शाळा, क्वालिटी सर्कल भोसरी, महापालिका शाळा खराळवाडी, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर, महापालिका कन्या शाळा चिखली, महापालिका शाळा जाधववाडी, पिंपळेगुरव माध्यमिक शाळा, अण्णासाहेब मगर शाळा पिंपळे सौदागर, पिंपळेनिलख इंगोले शाळा,  महापालिका शाळा वाकड, आबाजी रामभाऊ भुमकर प्राथमिक शाळा भुमकर वस्ती,

मारुती गेणू कस्पटे प्राथमिक शाळा, वाकड,  महापालिका शाळा बोपखेल, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी,  सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मोशी दवाखाना,  छत्रपती शाहू महाराज प्राथमिक विद्यालय दिघी, पंडित जवाहरलाल नेहरु शाळा च-होली,  सखुबाई गार्डन भोसरी, गंगोत्री पार्क दिघीरोड, नवीन भोसरी रुग्णालय, भानसे स्कूल यमुनानगर, स्केटिंग ग्राऊंड यमुनानगर, तळवडे समाजमंदिर शाळा,

प्राथमिक शाळा म्हेत्रेवस्ती, घरकुल दवाखाना चिखली, ठाकरे शाळा रूपीनगर,  नूतन शाळा ताम्हाणेवस्ती, स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर, यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा ग प्रभाग, कर्मवीर भाऊराव पाटील वाघेरे ड प्रभाग,  कांतीलाल खिंवसरा पाटील प्राथमिक शाळा थेरगाव,  महापालिका शाळा रहाटणी, जुने जिजामाता रुग्णालय, दिनदयाल शाळा पवना बँकेमागे संत तुकारामनगर पिंपरी,

गणेश इंग्लिश स्कूल दापोडी, कासारवाडी दवाखाना, शकुंतला शितोळे शाळा जुनी सांगवी आणि बालाजी लॉन्स नदी शेजारी जुनी सांगवी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी या 62 केंद्रांवर कोविन अ‍ॅपवरुन बुकिंग केलेले 5 लाभार्थी, किऑस्क प्रणालीद्वारे टोकन मिळविलेले 20 लाभार्थ्यी आणि उर्वरित ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन पद्धतीने ‘कोविशिल्ड’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

 

या ठिकाणी ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस मिळणार

ईसआयएस हॉस्पिटल मोहननगर, प्रेमलोक पार्क दवाखाना,  मासुळकर कॉलनी आय हॉस्पिटल, जुने खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय,  स्वामी विवेकानंद बॅडमिंटन हॉल शिवतेजनगर,  जुने जिजामाता रुग्णालय आणि निळू फुले नाट्यगृह पिंपळेगुरव, वायसीएम रुग्णालयाजवळ आचार्य अत्रे सभागृह या 9 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा पहिला, दुसरा डोस देण्यात येणार आहे.

 

स्तनदा माता, गरोदर महिलांना या केंद्रांवर मिळणार लस

सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा भोसरी, कै. हभप प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरिअल हॉस्पिटल आकुर्डी, उर्दू प्राथमिक शाळा काळभोर गोठा यमुनानगर,  यमुनानगर रुग्णालय, आचार्य अत्रे सभागृह पिंपरी, अहिल्याबाई होळकर शाळा सांगवी, खिंवसरा पाटील हॉस्पिटल थेरगाव, जुने जिजामाता रुग्णालय आणि जुने तालेरा रुग्णालय येथे स्तनदा माता, गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. काही डोस राखीव ठेवण्यात आले आहेत. ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अ‍ॅप या पद्धतीने लसीकरण करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.